Shivajirao Adhalrao Patil | आढळरावांच्या हालपट्टीची ती बातमी खोटी ? | Sakal Media
आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामन्यातून शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आणि राज्याच एकच खळबळ उडाली. त्यानंतर शिवसेनेने प्रसिद्धीपत्रक काढून ही बातमी अनावधानाने छापली असल्याचा खुलासा केला आहे. या घटनेनंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली होती.